उपक्रम

चित्पावनी बोली भाषाचे प्रचार, प्रसार अणि संवर्धन करे गणपुले फाऊंडेशन बरेच उपक्रम घेसत.

ते उपक्रमांची माहिती एठा दिली से. हे उपक्रमांत जर तुम्ला सहभागी हयवेचा सयेल जालेवर आम्ला नक्की संपर्क करा.

चित्पावनी भाषेची तोंड ओळख

आपली चित्पावनी बोली लुप्त हत चालली से. त्याचा संवर्धन करेचा सयेल तर जास्तीतजास्त लोकांनी ती बोले हवी. म्हणी, हे भाषेची तोंड ओळख हणां
महत्वाचां से.

हो हेतु लक्षात घेव्नी, गणपुले फाऊंडेशन ऑनलाईन पद्धतीन ही कार्यशाळा आयोजित करसे. 

चित्पावनीचे बोल

चित्पावनीचा संवर्धन करे, पुढल्या पिढ्याला ही भाषा शिकयणां खूप महत्वाचा से.

ही काळाची गरज लक्षात घेव्नी, ल्हान भुर्गेंसाठी “चित्पावनीचे बोल” हो तीन महिनेंचो वर्ग गणपुले फाऊंडेशनान आयोजित केलेलो.

उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क

उपक्रमांबद्दल अधिक माहिती अणि उपक्रमात सहभागी हैवे आम्ला नक्की संपर्क करा. तुमचे एठा चित्पावन संघासाठी जर चित्पावनी उपक्रम सुरू करेचो सयेल जालेवर सुद्धा संपर्क करा.