गणपुले फाऊंडेशन
गणपुले फाऊंडेशन ही ठाणे, महाराष्ट्र एठा स्थापन जालेली एक सेवाभावी संस्था से. आपल्या भारतीय संस्कृतीचा जतन करे खुपसे उपक्रमांवर गणपुले फाऊंडेशन कार्य कर्से. चित्पावनी भाषाचो प्रचार अणि प्रसार हय्वो म्हणी चित्पावनी बोली बद्दल खुपसे उपक्रम गणपुले फाऊंडेशन घेत से.
गणपुले फाऊंडेशन ची स्थापना श्री. वैभव गणपुले हेंचेनी ठाणे एठा २७ जुलै २०२३ हे दिवसा केली.
नोव्हेंबर २०२३ मध्यां “चित्पावनी भाषेची तोंड ओळख” ही ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करनी, श्री. अशोक नेने, सौ. आरती मोने अणि श्री. वासुदेव दामले हेंचे मार्गदर्शनाला लागोनी चित्पावनीचो प्रचार अणि प्रसार करे सुरुवात केली.
चित्पावनी बोलीचा संवर्धन हो एक महत्वाचो उपक्रम गणपुले फाऊंडेशन घेत से अणि २०३० पर्यन्त घरा घरात चित्पावनी हे उद्दिष्ट घेव्नी सध्या कार्य सुरू से.
हे कार्यात खूप जणांची मदत मिय्ळी सें अणि तुमची मदत गरजाची से.

गणपुले फाऊंडेशन ची उद्दिष्टां
– आर्थिक कुवत नसलेले बांधवांना शिक्षणाला मदत.
– भारतीय संस्कृतीचा जतन करणां.
– वेद अणि संस्कृत भाषाचा काम करणाऱ्या व्यक्तींना अणि संस्थांना मदत.
– शाळांत संस्कृत भाषाचो प्रसार.
– आर्थिक दृष्ट्या कमकुवत ज्ञाती बांधवांना करीअर अणि नोकऱ्याला मदत.
– चित्पावन युथ फोरम.
– चित्पावनी भाषाचो प्रसार.
– नवीन पिढ्यासाठी संस्कार वर्ग.
आमचे कार्याबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करा
आमचे कार्याबद्दल अधिक माहिती हवी अणि जर तुम्ला चित्पावनीचे संवर्धनाचा कार्य करेचा सयेल जालेवर आम्ला संपर्क करा